Indian Idol Marathi | भाग्यश्रीच्या गाण्याला अनुराधा पौडवालांची दाद | Sony Marathi

2021-12-13 23

सोनी मराठीवरील इंडियन आयडल मराठी या शोमध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी हजेरी लावली. भाग्यश्री टिकले या स्पर्धकाच्या सुरेल परफॉर्मन्सला अनुराधाताईंनी भरभरून दाद दिली. पाहूया या भागाची एक खास झलक. पाहायला विसरू नका इंडियन आयडल मराठी सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Free Traffic Exchange